अभिनेत्री सोनाली खरे तिच्या फिटनेस साठी ओळखली जाते. ती योगा स्टाईल खूप परफेक्ट रित्या करते. आणि या कधी कधी तिची मुलगी सनाया सुद्धा तिला साथ करते. नुकताच त्या दोघींचा एक व्हिडीओ सोनालीने शेअर केला होता जो जरा फसला असला तरी खूप cute व्हिडीओ आहे. बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale